Fursungi : Tournament schedules
Updated on : 24 October 2024
पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सन 2024 स्पर्धा कालावधी : दि. 4 ते 6 नोव्हेंबर 2024 स्पर्धा ठिकाण - एम .आय. टी. विश्वशांती गुरुकुल , CBSE स्कूल, लोणीकाळभोर , ता. हवेली पुणे वयोगटनिहाय वेळापत्रक:- दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी:- 17 व 19 मुली : Medical & Weight सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी:- 14 व 19 मुले Medical & Weight: सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी:- 17 मुले Medical & Weight: सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत संपर्क : श्री. अभिमन्यू सुर्यवंशी ,महासचिव, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना
Updated on : 23 October 2024
विभागाचे निवडचाचणी पत्र अपलोड केलेली आहेत
पुणे विभागीय शालेय जिम्नॅस्टीक्स (14,17,19 वर्षे मुले, मुली ) क्रीडा स्पर्धा सन 2024-25:
Updated on : 22 October 2024
अत्यंत महत्वाची सूचना पुणे ग्रामीण जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा 2024-25 कार्यक्रम दिनांक : 23/10/2024 रोजी 14-17-19 वर्ष मुले दिनांक: 24/10/2024 रोजी 14-17-19 वर्ष मुली स्थळ: न्यू इंग्लिश स्कुल लांडेवाडी ता आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे याची नोंद घ्यावी. Note: स्पर्धेला लागणारे सर्व साहित्य (safety guards ) विद्यार्थ्यांनी स्वतः घेऊन येणे. Reporting Time 8:30
Updated on : 21 October 2024
25 ऑक्टोबर 2024 (17 वर्ष मुले, मुली) 26 ऑक्टोबर 2024 (14 वर्ष मुले, मुली) स्पर्धा ठिकाण - श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, ता.संगमनेर,जि.अहमदनगर रिपोर्ट - स्पर्धेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता निवडचाचणी उपस्थिती संबंधित स्पर्धेच्या वयोगट निहाय दुपारी 12:30 वाजता
पुणे विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा कार्यक्रम वयोगट - १४ वर्ष मुले व मुली संघ उपस्थिती - २६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ९.०० वाजता स्पर्धा कालावधी : 26 ऑक्टोबर 2024 निवड चाचणी खेळाडू उपस्थिती २६ ऑक्टोबर २०२४ दु. १२.०० वाजता. स्पर्धा स्थळ : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती
पुणे विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा कार्यक्रम वयोगट - १७ व १९ वर्ष मुले व मुली संघ उपस्थिती - १७ वर्ष वयोगट मुले व मुली ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ९.०० वाजता १९ वर्ष वयोगट मुले व मुली ०९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ९.०० वाजता स्पर्धा कालावधी : ०८ व ०९ नोव्हेंबर 2024 निवड चाचणी खेळाडू उपस्थिती संबंधित वयोगटाच्या दिवशी दु. १२.०० वाजता. स्पर्धा स्थळ : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती
पुणे विभागीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२४-25 (19 वर्षाखालील मुले व मुली ) अ.क्र स्पर्धा कार्यक्रम कबड्डी 19 वर्षाखालील मुले व मुली 1 19 वर्षाखालिल मुले व मुली दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 2 उपस्थिती स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक 9.30 वा. वजने सकाळी 10 ते 11 वा. ३ निवडचाचणी स्पर्धा दिनांकास दु.1.00 वा .दु.3.00 वा. निवडचाचणी प्रारंभ ४ स्पर्धास्थळ जिल्हा क्रीडा संकुल,कुमठा नाका सोलापूर
Updated on : 16 October 2024
सुधारीत पुणे विभागीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2024-25 (१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धा कालावधी २० ऑक्टोबर २०२४ १४/१७/१९ मुले व मुली (एकत्रित ) उपस्थिती २० ऑक्टोबर २०२४ सकाळी ८.०० ,वाजता स्पर्धा स्थळ -इंग्लिश स्कूल , मंगळवेढा
Updated on : 14 October 2024
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय १७ व १९ वर्ष वयोगट बेसबॉल मुले व मुली स्पर्धा 2024 ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या स्पर्धा सोमवार दिनांक १४ व १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी घेण्यात येतील. १७ व १९ वर्ष वयोगट मुले सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ व १७ व १९ वर्ष वयोगट मुली या स्पर्धा मंगळवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत. तरी सर्व संघांनी याची नोंद घ्यावी व आपले संघ हजर ठेवावेत. सर्व संघांनी सकाळी ९.०० वाजता उपस्थिती रहावे व आपल्या खेळाडूंना देखील सुचित करावे.
पुणे विभागीय रोलर स्केटींग व रोलर हॉकी क्रीडा स्पर्धा कार्यक्रम 2024-25 रोलर स्केटींग व रोलर हॉकी 1 स्पर्धा कार्यक्रम स्पर्धा दिनांक उपस्थिती स्पर्धा स्थळ 2 रोलर हॉकी दि.13 ऑक्टोंबर 2024 स्पर्धा दिनांकास सकाळी 9.00 वा मिनाताई ठाकरे स्केटींग रिंक ,निगडी,पुणे ३ रोलर स्केटींग दि.16 ते 17 ऑक्टोंबर 2024 - विमाननगर स्केटींग रिंग ,विमाननगर लोहगांव पुणे 4 रोडरेस दि.16 ते 17 ऑक्टोंबर 2024 स्पर्धा दिनांकास सकाळी 7.30 वा बी.आर.टी रोड,मोरवाडी,पिंपरी,पुणे नोट स्केटींगच्या सर्व स्पर्धकांनी दि.16 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 7.30 वा. बी.आर.टी. रोड,पिंपरी येथे उपस्थिती द्यावी .
विभागीय लॉन टेनिस या खेळाच्या विभागाचे पत्र अपलोड केलेली आहेत
Updated on : 11 October 2024
पुणे जिल्हास्तर शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा ( 17 व 19 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25, वयोगट - 17 वर्ष मुले व मुली दिनांक - 9 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-411006. वयोगट - 19 वर्ष मुले व मुली दिनांक - 10 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-41100 सूचना - प्रत्येक संघाने प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र, तसेच स्पर्धेसाठी किप्सता नं.4 (Kipsta No.4 ) या कंपनीचे 3 नग ( संख्या ) डॉजबॉल घेवून येणे
अत्यंत महत्त्वाची सूचना सुधारीत पुणे जिल्हास्तर शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा ( 19 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25, वयोगट - 19 वर्ष मुले व मुली दिनांक - 10 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-411006 सूचना - प्रत्येक संघाने प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र, तसेच स्पर्धेसाठी किप्सता नं.4 (Kipsta No.4 ) या कंपनीचे 3 नग ( संख्या ) डॉजबॉल घेवून येणे
विभागीय रायफल शूटिंग या खेळाच्या स्पर्धा दि. 26 ते 28 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत अहमदनगर येथे होणार आहेत. विभागाचे निवडचाचणी पत्र अपलोड केलेली आहेत, संबंधित शाळेने सदर निवडीचे पत्र वेबसाईट वरील रिझल्ट मध्ये जाऊन डाऊनलोड करावे . विभागीय क्रीडा स्पर्धे करिता आपणास मनपूर्वक शुभेच्छा..
अत्यंत महत्त्वाची सूचना सुधारित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा 2024 ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे . तरी सुधारित दिनांक 13/10/2024 व 14/10/2024 अशी असेल तरी स्पर्धकांनी बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी.
Updated on : 10 October 2024
पुणे जिल्हास्तर शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा ( 17 व 19 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25, वयोगट - 17 वर्ष मुले व मुली दिनांक - 9 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-411006. वयोगट - 19 वर्ष मुले व मुली दिनांक - 10 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-41100 सूचना - प्रत्येक संघाने प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र, तसेच स्पर्धेसाठी किप्सता नं.4 (Kipsta No.4 ) या कंपनीचे 3 नग ( संख्या ) डॉजबॉल घेवून येणे
अत्यंत महत्त्वाची सूचना सुधारीत पुणे जिल्हास्तर शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा ( 19 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25, वयोगट - 19 वर्ष मुले व मुली दिनांक - 10 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-411006 सूचना - प्रत्येक संघाने प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र, तसेच स्पर्धेसाठी किप्सता नं.4 (Kipsta No.4 ) या कंपनीचे 3 नग ( संख्या ) डॉजबॉल घेवून येणे
त्यंत महत्त्वाची सूचना सुधारित जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा 2024 ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे . तरी सुधारित दिनांक 13/10/2024 व 14/10/2024 अशी असेल तरी स्पर्धकांनी बदललेल्या तारखेची नोंद घ्यावी.
विभागीय रायफल शूटिंग या खेळाच्या स्पर्धा दि. 26 ते 28 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत अहमदनगर येथे होणार आहेत. विभागाचे निवडचाचणी पत्र अपलोड केलेली आहेत, संबंधित शाळेने सदर निवडीचे पत्र वेबसाईट वरील रिझल्ट मध्ये जाऊन डाऊनलोड करावे . विभागीय क्रीडा स्पर्धे करिता आपणास मनपूर्वक शुभेच्छा..
Updated on : 09 October 2024
शालेय ग्रामीण जिल्हास्तर किकबॉक्सिंग स्पर्धा 24-25, सुधारित वेळापत्रक सर्व क्रीडा शिक्षक बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की,*शालेय ग्रामीण जिल्हास्तर किकबॉक्सिंग स्पर्धा दि. 14/10/2024 व 15/10/2024 रोजी एकत्रित-* स्व.वसंतदादा सेवा संस्था, डी.जी. बालगुडे हेल्थ क्लब, घोरपडी पेठ चर्च समोर घोरपडी पेठ पुणे, या ठिकाणी खालील नियोजना प्रमाणे होतील. 1) दि.14/10/2024 रोजी 14,17,19, मुले ,मुली (रिपोर्टींग व वजने स. 8.30 वाजता) कृपया सहभागी शाळांनी याची नोंद घ्यावी. ज्या शाळांनी अद्याप प्लेअर अपलोड केले नाहीत, त्यांनी दि.12/10/2024 रोजी सायं.4.00 पर्यंत प्लेअर अपलोड करून घ्यावेत त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत साईट ओपन केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. स्पर्धेला जाताना सोबत ऑनलाईन प्रवेशिकेची एक प्रत व विद्यार्थी खेळाडू ओळखपत्रे सोबत घेऊन जावीत व स्पर्धा स्थळी संबंधित संघटना प्रतिनिधी यांचेकडे जमा करावीत...
Updated on : 08 October 2024
पुणे जिल्हास्तर शालेय डॉजबॉल क्रीडा स्पर्धा ( 17 व 19 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25, वयोगट - 17 वर्ष मुले व मुली दिनांक - 9 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-411006. वयोगट - 19 वर्ष मुले व मुली दिनांक - 17 ऑक्टोबर 2024 उपस्थिती - दि. 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.00 वा. स्पर्धा स्थळ - विभागीय क्रीडा संकुल,सर्व्हे नं.191, गेनबा सोपानराव प्रशाला समोर,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड,येरवडा पुणे-41100 सूचना - प्रत्येक संघाने प्रवेशिका व खेळाडू ओळखपत्र, तसेच स्पर्धेसाठी किप्सता नं.4 (Kipsta No.4 ) या कंपनीचे 3 नग ( संख्या ) डॉजबॉल घेवून येणे
पुणे विभागीय हॉकी क्रीडा स्पर्धा 2024-25 (१4,१७ वर्षाखालील मुले व मुली) अ.क्र वयोगट स्पर्धा कालावधी स्पर्धा उपस्थिती स्पर्धा स्थळ 1 १4 वर्षाखालील मुले व मुली दि.22 ऑक्टोंबर 2024 स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक ९.०० वाजेपर्यंत गौतम पब्लीक स्कूल,कोळपेवाडी ता.कोपरगांव जि. अहमदनगर २ १7 वर्षाखालील मुले व मुली दि.23 ऑक्टोंबर 2024 निवडचाचणी संबधीत स्पर्धेच्या वयोगटनिहाय दुपारी 12.30 वा.
पुणे विभागीय शालेय बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धा 2024-25 (१4,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धा कालावधी १३ व १४ ऑक्टोबर २०२४ १४/१७/१९ मुले व मुली (एकत्रित ) उपस्थिती १३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ८.०० ,वाजता स्पर्धा स्थळ -इंग्लिश स्कूल , मंगळवेढा , संपर्क क्र.- तानाजी मोरे
Updated on : 03 October 2024
अ.क्र वयोगट स्पर्धा कालावधी स्पर्धा उपस्थिती स्पर्धा स्थळ 1 14 वर्षे मुले व मुली दि.07 ऑक्टोंबर 2024 स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक ९.०० वाजेपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल, शासकीय विश्रामगृहा जवळ अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. २ १7 वर्षाखालील मुले व मुली दि.08 ऑक्टोंबर 2024 3 19 वर्षे मुले व मुली दि.09 ऑक्टोंबर 2024 4 निवडचाचणी स्पर्धा दिनांकानुसार दुपारी 1.30 वा.
अत्यंत महत्त्वाची सूचना सुधारीत पुणे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल 14 वर्षे मुले व मुली सन 2024-25 दि. 6 ऑक्टोंबर 2024 रोजी होणा-या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तांत्रिक कारणास्तव बदल करण्यात येत आहे. सुधारीत 14 वर्षे मुले व मुली दि. 8 ऑक्टोबर 2024 रोजी स्पर्धा - स्थळ पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे होणार आहेत. सुधारीत स्पर्धा बदलाची सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय १४ वर्ष वयोगट बेसबॉल मुले व मुली स्पर्धा 2024 ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती परंतु १४ वर्ष वयोगट राज्यस्तर कार्यक्रम आल्यामुळे जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धा घेणे आवश्यक आहे. तरी १४ वर्ष वयोगट मुले व मुली स्पर्धा सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत. तरी सर्व संघांनी सकाळी ९.०० वाजता उपस्थिती रहावे व आपल्या खेळाडूंना देखील सुचित करावे.
Updated on : 02 October 2024
हॉकी विभागस्तर स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत नवीन वेळापत्रक लवकरच कळविण्यात येई
पुणे विभागीय शालेय क्रिकेट (14 मुले) क्रीडा स्पर्धा अ.क्र स्पर्धा कार्यक्रम क्रिकेट 1 14 वर्षाखालील मुले दि.14 ऑक्टोंबर 2024 2 उपस्थिती स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक 8.30 वा. ३ निवडचाचणी स्पर्धा दिनांकास सकाळी 10.00 वा .दु.1200 वा. निवडचाचणी प्रारंभ ४ स्पर्धास्थळ संगमनेर
Updated on : 30 September 2024
अ.क्र स्पर्धा कार्यक्रम जलतरण व वॉटरपोलो 1 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली दि.10 ते 11 ऑक्टोंबर 2024 2 उपस्थिती स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक 8.30 वा. ३ निवडचाचणी (वॉटरपोलो) स्पर्धा दिनांकास सकाळी 10.00 वा .दु.1.00 वा. निवडचाचणी प्रारंभ ४ स्पर्धास्थळ शिवछत्रपती क्रीडा संकुल जलतरण तलाव ,म्हाळुंगे - बालेवाडी,पुणे
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा 2024 ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे तरी सुधारित दिनांक 08/10/2024 व 09/10/2024 अशी असेल ,याची संबंधित क्रीडा शिक्षक , खेळाडू मार्गदर्शक कोच यांनी सदर बदलाची नोंद घ्यावी.
पुणे विभागीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा सन २०२४ चे आयोजन श्री नागेश्वर मंगल कार्यालय भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अहमदनगर येथे दि. ३० सप्टेंबर २०२४ ( १४,17,19 वर्षे मुली फ्रिस्टाईल ) व दि. ०१ ऑक्टोबर २०२४ ( १४,17,19 वर्षे मुले फ्रिस्टाईल व १७ व १९ वर्षे ग्रीकोरोमन ) रोजी होत असून विभागस्तरीय स्पर्धेचे निवडपत्र देण्यात आले आहे.
Updated on : 26 September 2024
अत्यंत महत्त्वाची सूचना* जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा 2024-25 या दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2024 रोजी श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भूमकर कनिष्ठ महाविद्यालय लोणीकंद ,हवेली, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या परंतु ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तरी सुधारित दिनांक नंतर कळविण्यात येईल याची सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.
Updated on : 25 September 2024
सुधारीत पुणे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल 14 , 17,19 वर्षे मुले व मुली सन २०२४-25 या दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2024 रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या परंतु ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धेतील सर्व गट मुलींच्या स्पर्धेत बदल केलेला आहे. तरी सुधारित स्पर्धा दिनांक 29/09/24 रोजी 14,17,19 वर्ष मुले 30/09/24 रोजी 14,17,19 वर्ष मुली स्पर्धा - स्थळ पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड ता. पुरंदर जि. पुणे याची सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.
पुणे जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धा ( 17 व 19 वर्ष मुले ) आयोजन सन 2024-25 दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड, जि.पुणे या ठिकाणी होणार आहे.
पुणे जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धा ( 17 व 19 वर्ष मुली ) आयोजन सन 2024-25 दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड,जि.पुणे या ठिकाणी होणार आहे.
पुणे जिल्हास्तर शालेय खो-खो स्पर्धा ( 14 वर्ष मुले व मुली ) आयोजन सन 2024-25 दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड,जि.पुणे या ठिकाणी होणार आहे.
Updated on : 24 September 2024
पुणे जिल्हास्तर नेटबॉल १४ व १७ वर्ष वयोगट मुले व मुली स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी होतील असे जाहीर केले होते परंतु २८ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय चित्रकला परिक्षा असल्यामुळे सोमवार दिनाक ३० सप्टेंबर २०२४ रोजी स्पर्धा घेण्यात येतील.
Updated on : 23 September 2024
अत्यंत महत्वाची सूचना - सुधारीत पुणे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल 14 , 17,19 वर्षे मुले व मुली सन 2024-25 स्पर्धा ठिकाण : पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे स्पर्धा दिनांक : सर्व गट मुली -28/9/2024 रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थिती सर्व गट मुले -29/9/2024 रोजी सकाळी 9.30 वाजता
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा 2024-25 या दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2024 रोजी विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या परंतु ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तरी सुधारित दिनांक 30/09/24 रोजी 14,17,19 वर्ष मुले व 1/10/24 रोजी ऑक्टोबर 14,17,19 वर्ष मुली स्पर्धा - स्थळ विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर याची सर्व क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.
पुणे ग्रामीण जिल्हास्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा 2024-25 स्पर्धा दिनांक : 26 व 27 सप्टेंबर 2024 रोजी स्पर्धेचे ठिकाण : पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड ता. , पुरंदर , दि.26 सप्टेंबर २०२4 रोजी 14,17,19 वर्ष मुले, रिपोर्टींग- सकाळी ९. 3० वाजता स्पर्धा स्थळी दि.27 सप्टेंबर २०२4 रोजी 14,17,19 वर्ष मुली रिपोर्टींग-सकाळी ९. 3० वाजता
अत्यंत महत्त्वाची उभे सूचना विभागीय शालेय जुडो स्पर्धा 2024 14 वर्षाखालील मुले व मुली 25 सप्टेंबर 2024 या रोजी घेण्यात येतील ठिकाण:- दा.ह. घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर वजने सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत होतील
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा 2024 दिनांक 23,24,25 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या सदर स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे तरी सुधारित दिनांक नंतर कळविण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा 2024 दिनांक 23,24,25 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या सदर स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे तरी सुधारित दिनांक नंतर कळविण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
Updated on : 20 September 2024
27 ते 28 सप्टेंबर 2024 या कालावधीत मेरी मेमोरियल स्कूल पाटस येथे संपन्न होणाऱ्या जिल्हास्तर ग्रामीण सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.. स्पर्धेची पुढील तारीख नंतर कळवण्यात येईल
पुणे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2024-25 स्पर्धा कालावधी : 5 व 6 ऑक्टोबर 2024 स्पर्धा उपस्थिती : दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता 14, 17 आणि 19 मुले व मुली स्पर्धा ठिकाण : ग्लॅडिअस इंग्लिश मेडीयम स्कूल , एकतानगर चाकण , तालुका खेड
Updated on : 16 September 2024
Schoolympics 2024
Student Registration : https://schoolympics.whitecopperevents.com/upcoming-events
How to Register:
Open the Schoolympics link https://schoolympics.whitecopperevents.com/upcoming-events
You will see student and school registration options. Click on student registration.
Read all rules and regulations carefully. This is important, since all required key information (tournament overviews, eligibility, tournament dates and timings are mentioned here. Please do not skip reading through!
At the bottom of the page, check the box that says "I accept the above rules and regulations."
After accepting the rules, the student registration form will open.
Fill out all required details in the registration form.
Complete the payment process.
Once payment is confirmed, your registration will be finalized.
Schoolympics Games - Event Categories:
Updated on : 15 September 2024
अत्यंत महत्त्वाची सुचना विभागीय शालेय ज्युदो स्पर्धा 2024-25 या सोमवार दिनांक 16/09/2024 रोजी पुणे मनपाचे कै .ह.तू.थोरवे विद्यालय,चंद्रभागा नगर,भारती विद्यापीठ, कात्रज डेअरी जवळ कात्रज पुणे 411046 येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या परंतु ही स्पर्धा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
Updated on : 14 September 2024
Remaining DSO games have been updated. Please check and contact your Sports Teacher for details and registration.
Transportation:
Parents are responsible for arranging pick-up and drop-off for their children during the tournament.
This includes any travel required to locations in Pune or even outside of Pune.
Parents are expected to wait at the venue after the drop-off. That way, they can immediately pick up their children once the matches are over.
School coaches will not be available for individual sports.
Individual games list :
Updated on : 12 September 2024
पुणे विभागीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा २०२४-25 (१९ वर्षाखालील मुले व मुली ) अ.क्र स्पर्धा कार्यक्रम हॉकी १९ वर्षाखालील मुले व मुली 1 19 वर्षाखालील मुले दि. 27 सप्टेंबर 2024 19 वर्षाखालील मुली दि.28 सप्टेंबर 2024 2 उपस्थिती स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक 8.30 वा. ३ निवडचाचणी उपस्थिती स्पर्धा दिनांकास दु.1.00 वा .दु.3.00 वा. निवडचाचणी प्रारंभ ४ स्पर्धास्थळ एस.एन.बी.पी ग्रुप ऑफ स्कूल्स,चिखली,पुणे
Updated on : 10 September 2024
अत्यंत महत्त्वाची सूचना* हवेली शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी राधिका मंगल कार्यालय खेड शिवापूर तालुका हवेली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
Updated on : 9 September 2024
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा सन 2024-25, दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी, ता.आंबेगाव जि.पुणे,येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा सन 2024-25, दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2024 रोजी मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे,ता.खेड,जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
अत्यंत महत्त्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा सन 2024-25, दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2024 रोजी जोगेश्वरी माता माध्य व उच्च माध्य विद्यालय वाडेबोल्हाई ता.हवेली,जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
अत्यंत महत्त्वाचीसूचना रविवार दि. ०८/०९/२०२४ रोजी हवेली तालुका आंतरशालेय बॅडमिंटन (14,17,19 मुले व मुली) स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत तरी आपण सर्वांनी स्पर्धेला वेळेवर उपस्थित राहावे सदर स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम व अटी असतील. १. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन एंट्री असणे आवश्यक आहे. खेळाडूने सोबत Sports ID बाळगणे बंधनकारक असेल. संघाचा एंट्री फॉर्म आयोजकांकडे जमा कारणे बंधनकारक असेल. २. एका संघात कमीत कमी ३ व जास्तीत जास्त ५ खेळाडू असतील. ३. रिपोर्टींग वेळ सकाळी ८.०० वाजता असेल व सामने सकाळी ९ वाजता सुरू होतील. सर्व सामने (मुले व मुली) एकाच दिवशी होतील. ४. सर्व खेळाडूने सोबत येताना स्वतःचे रॅकेट, शटल, सोबत बाळगणे तसेच बूट, व खेळण्याचा व्यवस्थित ड्रेस घालणे बंधनकारक असेल. सर्व सामने mavis350 नायलॉन शटलवर खेळविण्यात येतील ५. अपूर्ण संघाला खेळता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
पुणे विभागीय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा 2024-25 (१5 वर्षे मुले ,१७ वर्षाखालील मुले व मुली) अ.क्र वयोगट स्पर्धा कालावधी स्पर्धा उपस्थिती स्पर्धा स्थळ 1 १७ वर्षाखालील मुले व मुली दि.13 सप्टेंबर 2024 स्पर्धा दिनांकास सकाळी ठीक ९.०० वाजेपर्यंत गौतम पब्लीक स्कूल,कोळपेवाडी ता.कोपरगांव जि. अहमदनगर २ १5 वर्षाखालील मुले दि.14 सप्टेंबर 2024
पुणे ग्रामीण जिल्हास्तर शूटिंग स्पर्धा 20 सप्टेंबर रोजी मुले व 21 सप्टेंबर रोजी मुली या क्रीडा स्पर्धा युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, विजयामाला विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कुल, शिरूर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहेत
Updated on : 5 September 2024
विभागीय टेबलटेनिस स्पर्धा कार्यक्रम स्पर्धा स्थळ : मुळे पॅव्हेलियन पार्क चौक, इंदिराा गांधी स्टेडियम, सोलापूर उपस्थिती : सर्व गट मुले- 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता , सर्व गट मुले- निवडचाचणी 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता , सर्व गट मुली- 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता , सर्व गट मुली निवडचाचणी 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता, विभागस्तरावरील संघ व खेळाडू यांचे निवडचाचणी पत्र अपलोड करण्यात आलेले आहे, सदर निवडीचे पत्र वेवसाईट वरील रिझल्ट मध्ये जाऊन डाऊनलोड करावे . पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा.
Updated on : 3 September 2024
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा वयोगट- 19 वर्षे मुलं ( दिनांक- 05 सप्टेंबर 2024 ) स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सर्व संघांचे क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक व मुख्याध्यापक यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या शाळेचा संघ सकाळी ठीक 8.30 वाजता नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव या ठिकाणी उपस्थिती नोंदवावी.
पुणे जिल्हास्तर शालेय सेपाक टकरा स्पर्धा दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल राजगुरूनगर तालुका खेड या ठिकाणी होणार होत्या काही तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा 18 सप्टेंबर 2024 या दिवशी हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुल राजगुरूनगर तालुका खेड या ठिकाणी होणार आहे याची नोद घ्यावी
दिनांक ०४ ते ०६ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या शालेय सॉफ्टबॉल मुले व मुली स्पर्धा मुसळधार पाऊस असल्यामुळे स्थगित करण्यात येत असून या स्पर्धा दिनांक ०९ ते १० सप्टेंबर २०२४ रोजी १४,१७ व १९ मुले व दिनांक १० ते ११ सप्टेंबर २०२४ रोजी १४,१७ व १९ मुलींच्या स्पर्धा होतील तरी या बदलाची सर्व संघानी नोंद घ्यावी. जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.
Updated on : 31 August 2024
Game Basketball* Under 14 boys Dates 2nd and 3rd September Dates Under 14 Girls on 4th September Under 17 Girls on 5th September Under 17 boys Date 9th and 10th September
-सूचना------ ( जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा मुले व मुली ) ⚽ वयोगट- 17- वर्षे मुले व मुली ⚽ जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा वयोगट 17 वर्षे मुले व मुली, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व क्रीडा कळविण्यात येते की 17 वर्ष मुलांच्या स्पर्धा दिनांक- 3 सप्टेंबर व 4 सप्टेंबर रोजी व वयोगट 17 वर्ष मुलींच्या स्पर्धा दिनांक- 5 सप्टेंबर- 2024 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे होणार असून, फुटबॉल संघाची उपस्थिती स्पर्धा स्थळी सकाळी ठीक साडेआठ ( 8.30 ) वाजता नोंदविणे गरजेचे आहे.
Updated on : 27 August 2024
19 वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धा Alert:- कालपासून झालेल्या अती मुसळधार पावसामुळं मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे सद्यस्थितीत 19 वर्षाखालील मुलांचे सामने होणे शक्य नाही. स्पर्धा स्थगित करण्यात येत असून सुधारित स्पर्धा दिनांक नंतर कळविण्यात येईल याची सर्व संघाने नोंद घ्यावी
अत्यंत महत्त्वाची सूचना हवेली शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात 14 वर्षे मुली यांचे राष्ट्रीय व राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचे प्रयोजन नसल्याने आपण खेळाडूंची नावे सदर वयोगटात प्रवेशिका भरु नये , या बदलाची नोंद सर्व खेळाडू यांनी घ्यावी.
अत्यंत महत्त्वाची सूचना हवेली शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
Updated on : 25 August 2024
17 वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धा Alert:- कालपासून झालेल्या अती मुसळधार पावसामुळं मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे सद्यस्थितीत 17 वर्षाखालील मुलांचे सामने होणे शक्य नाही. स्पर्धा स्थगित करण्यात येत असून सुधारित स्पर्धा दिनांक नंतर कळविण्यात येईल सर्व 17 वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धा सहभागी संघांनी नोंद घ्यावी. 19 वर्षाखालील गटाच्या स्पर्धा व मुलीच्या स्पर्धा दिलेल्या दिनांकास होतील.
Updated on : 24 August 2024
पुणे जिल्हास्तर लॉन टेनिस क्रीडा स्पर्धा.. पूर्वीची मुलांची 17 सप्टेंबर ऐवजी 19 सप्टेंबर व मुलींची 18 सप्टेंबर रोजी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी संपन्न होईल
Updated on : 23 August 2024
अत्यंत महत्त्वाची सूचना* हवेली शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी विभागीय क्रीडा संकुल येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
अत्यंत महत्त्वाची सूचना हवेली शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी राधिका मंगल कार्यालय खेड शिवापूर तालुका हवेली येथे आयोजित करण्यात आलेली होती परंतु काही तांत्रिक कारणामुळे सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
पुणे जिल्हा स्तर शालेय सेपाक टाकरा स्पर्धा दिनांक 6 सप्टेंबर 2024रोजी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल राजगुरूनगर तालुका खेड या ठिकाणी होणार होत्या काही तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा 18 सप्टेंबर 2024 या दिवशी हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुल राजगुरूनगर तालुका खेड या. ठिकाणी होणार आहे याची नोद घ्यावी .
स्पर्धा सूचना तात्काळ पुणे जिल्हास्तर शालेय फुटबॉल 17 वर्षाखालील मुली स्पर्धा कार्यक्रमातील बदल फुटबॉल 17 वर्षाखालील मुली या स्पर्धा दि.23 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान होणार आहेत दि.23 ऑगस्ट रोजीचे 14 व 19 वर्षाखालील मुलींचे फुटबॉल सामने नियमित होतील परंतु कांही तांत्रिक कारणास्तव 17 वर्षाखालील मुलींचे दि.24 ऑगस्ट रोजी होणारे सामने दि.30 ऑगस्ट 2024 रोजी होतील सर्व सहभागी संघानी यांची नोंद घ्यावी.
स्पर्धा सूचना तात्काळ पुणे जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमातील बदल क्रिकेट 17 वर्षाखालील मुले या स्पर्धा दि.23 ते 24 ऑगस्ट 2024 दरम्यान होणार आहेत दि.23 ऑगस्ट रोजीचे सामने नियमित होतील परंतु कांही तांत्रिक कारणास्तव दि.24 ऑगस्ट रोजी होणारे सामने दि.26 ऑगस्ट रोजी होतील व 19 वर्षाखालिल मुलांच्या क्रिकेट स्पर्धा या दि.28 ते 29 ऑगस्ट 2024 रोजी होतील सर्व सहभागी संघानी यांची नोंद घ्यावी.
Updated on : 21 August 2024
Important Note: Please be aware of potential changes to the venues mentioned below.
Updated on : 20 August 2024
पुणे जिल्हास्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा ( 17, 19 वर्षे मुले व मुली ) रॉयल स्पोर्टस ॲकेडमी, कदमवाकवस्ती पालखी स्थळ, लोणी काळभोर, पुणे येथे दि. 20 ते 21 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या होत्या परंतु तांत्रिक कारणास्तव सदर स्पर्धेचे स्थळ बदलण्यात आले असून सदर स्पर्धा आमराई 69, सासवड बोपदेव पुणे रोड, भिवरी पुणे - 412301 येथे होतील. सदर स्पर्धेकरीता उपस्थिती सकाळी 8 वाजता व वजन 8.15 वाजता होतील याची नोंद घ्यावी.
Updated on : 16 August 2024
Please note :
Pune District DSO match details have been updated. Please check if your name is confirmed and collect your ID and other details from the sports teacher.
Students participating in individual games will be accompanied by their parents.
Students must wear their own sports attire and bring all required materials.
Before leaving for the match, inform the sports teacher and collect your ID cards from them.
Any last-minute changes will be communicated to you on this same link, as soon as we receive information.
महत्वाचे शिरूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2024-25 काही तांत्रिक अडचणी मुळे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तारखांमध्ये पुढीप्रमाणे बदल केले आहेत. दि.22/08/2024 - 14/17/19 मुले दि.23/08/2024 - 14/17/19 मुली दि.24/08/2024 - मुलांचे राहिलेले सामने
पुणे जिल्हास्तर शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे दि. 29 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेकरीता उपस्थिती सकाळी 8 वाजता व वजन 8.15 वाजता होतील याची नोंद घ्यावी.
पुणे जिल्हास्तर शालेय वुशू क्रीडा स्पर्धा रॉयल स्पोर्टस ॲकेडमी, कदमवाकवस्ती पालखी स्थळ, लोणी काळभोर, पुणे येथे दि. 20 ते 21 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धेकरीता उपस्थिती सकाळी 8 वाजता व वजन 8.15 वाजता होतील याची नोंद घ्यावी.
Updated on : 30 July 2024
CBSE Games : Participation Confirmation Form
It is compulsory to fill in THIS FORM, if you want your child to participate in the CBSE Games 2024-25.
Please note :
For each unique sport that your child participates as part of the CBSE Games, please make sure you fill in the form as many times.
For example, if your child wishes to participate in Swimming and Skating, you will need to fill the same form two times - one where you select Swimming as the Participating Sport, and the second time where you select Skating.Student’s name will be registered by the school only AFTER the form has been filled by the parent.
In the event where the number of interested participants exceeds the number of entries allowed per school, our school coaches will be declaring the final list based on the certification presented by the students.
The list of participants declared by the school will be considered FINAL.
Note : Selection trials are currently being conducted. However, please note that the weather conditions may lead to a change in date or venue.
Updated on : 24 July 2024
CBSE Tournament
Venue: To be updated
Tentative Dates:
Sports competitions will be organized in September & October 2024.Selection Trials:
Trials for all games will be conducted from 24th - 30th July 2024.Transportation:
- Parents are responsible for arranging pick-up and drop-off for their children during the tournament.
- This includes any travel required to locations in Pune or even outside of Pune.
- Parents are expected to wait at the venue after the drop-off. That way, they can immediately pick up their children once the matches are over.
Age Criteria:
A player must be under 11, 14, 17, or 19 years of age as of 31.12.2024. For the 2024-25 session, the age criteria are as follows:
Under 11 years: Born on or after 01.01.2014
Under 14 years: Born on or after 01.01.2011
Under 17 years: Born on or after 01.01.2008
Under 19 years: Born on or after 01.01.2006
Note: Age for other age groups can be calculated similarly.
Important Notes:
There is a possibility that the tournament may be scheduled outside of Pune.
Students interested in participating should provide their names to the sports teacher during the sports period by Thursday, July 25th.
School coaches will not be available for individual sports.
Updated on : 15 July 2024
अनुदानित खेळ - प्राथमिक प्रवेशिका वर्ष 2024-25
1. वैयक्तिक खेळ
2. जलतरण खेळ
3. अॅथलेटिक्स खेळ
4. सांघिक खेळ
5. इतर सांघिक
6.अॅथलेटिक्स खेळ (सांघिक/ रिले)
7. जलतरण खेळ (सांघिक/ रिले)
Updated on : 10 July 2024
सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल (Subroto Mukherjee Cup Football - Other Games)
Venue: नेताजी सुभाषचंद्र बॉईज मिलीटरी स्कूल,फुलगांव ता.हवेली.
संपर्क : श्री.फारुख शेख सर - 9011013988, श्री.तानाजी पाटील सर - 9960013504
Team Game: 1
Category | Games Dates | |
Start | End | |
15-M | 18-Jul-2024 08:00 AM | 19-Jul-2024 06:00 PM |
17-M | 12-Jul-2024 08:00 AM | 13-Jul-2024 06:00 PM |
17-F | 15-Jul-2024 08:00 AM | 16-Jul-2024 06:00 PM |