Wakad : Tournament schedules and related information

Updated on : 08 October 2024

ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 महत्वाची सूचना हॅमर थ्रो वयोगट सतरा वर्ष मुले मुली व 19 वर्षे मुले मुली यांच्या स्पर्धा दिनांक 9. 10. 24 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणीच होतील याची सर्व खेळाडू शिक्षक पालक यांनी नोंद घ्यावी. आणि क्रॉस कंट्री स्पर्धा एच ए हायस्कूल पिंपरी या ठिकाणी दुपारी चार वाजता होणार होत्या. त्याऐवजी त्या सकाळी सात वाजता होतील याची सर्व खेळाडू शिक्षक पालक यांनी नोंद घ्यावी.

Updated on : 30 September 2024

DSO Updates

Event: ZP School Kho-Kho Competition 2024-25
Category: Under 14 Girls
Location: Pandit Dindayal Ground, Shahunagar ( Click here )
Dates: October 1-2, 2024
Reporting Time: 9 AM

Students should bring:

  • Water bottle

  • Tiffin (lunch box)

  • Copy of Aadhar card

Transportation:

  • Parents are responsible for pick-up and drop-off during the tournament

  • This includes travel to locations within Pune or outside the city

  • Parents are expected to wait at the venue after drop-off to pick up their children once matches are over

List of participating students:

image (45)

Updated on : 30 September 2024

नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा परिषद यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शासकीय जलतरण स्पर्धा संपन्न होत आहेत.. त्यासाठी नियोजन पुढील प्रमाणे आहे... जलतरण स्पर्धा दिनांक 1/ 10 /2024 ते 2/ 10/ 2024 अखेर संपन्न होत आहेत..मंगळवार दिनांक 1/10/2024 सर्व स्विमिंग खेळाडू रिपोर्टिंग सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे.. वेळापत्रक पुढीलप्रमाणे.. मंगळवार दिनांक 1/10 /2024 सर्व वयोगट सर्व प्रकार उपस्थित राहतील..= बुधवार दिनांक 2 /10/ 2024 शिल्लक राहिलेले सामने ..स्पर्धा पार पडतील.

Updated on : 25 September 2024

  • ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 -25 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धा 2024- 25 या दिनांक 24-9 -2024ते 29- 9 -2024 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी.येथे होणार होत्या. परंतु काही तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी दिनांक 6-10-2024 ते 9-10-2024 या कालावधीत होणार आहेत.

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित वेळेनुसार कबड्डी स्पर्धा ह्या दि.24/09/24 पासुन सुरु होणार होत्या परंतु एकंदरीत पावसाचे वातावरण आणि एलिमेंटरी चित्रकला स्पर्धा ह्या सर्वांचा विचार करता कबड्डी स्पर्धा तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे शुक्रवार दिनांक 27/09/2024 पासुन सुरु होतआहेत.* *दिनांक27/09/2024 वयोगट 14 वर्षे मुली व 28/09/2024 वयोगट 14 वर्षे मुले ह्यांच्या स्पर्धा होतील.तसेच वयोगट 14 वर्षे मुलांच्यानंतर वयोगट 17 वर्ष मुली, मुले व वयोगट 19 वर्षे मुली व मुले या वयोगटाच्या स्पर्धा होतील

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित वेळेनुसार कबड्डी स्पर्धा ह्या दि.24/09/24 पासुन सुरु होणार होत्या परंतु एकंदरीत पावसाचे वातावरण आणि एलिमेंटरी चित्रकला स्पर्धा ह्या सर्वांचा विचार करता कबड्डी स्पर्धा तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे शुक्रवार दिनांक 27/09/2024 पासुन सुरु होतआहेत.कबड्डीचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील १४ वर्ष मुली - २७ सप्टेंबर २०२४ १४ वर्ष मुले - २८ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ १७ वर्ष मुली -३० सप्टेंबर २०२४ १७ वर्ष मुले - १ ऑक्टोंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ १९ वर्ष मुली - ३ ऑक्टोबर २०२४ १९ वर्ष मुले - ४ ऑक्टोबर २०२४

Updated on : 24 September 2024

ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 -25 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धा 2024- 25 या दिनांक 24-9 -2024ते 29- 9 -2024 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी.येथे होणार होत्या. परंतु काही तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी दिनांक 6-10-2024 ते 9-10-2024 या कालावधीत होणार आहेत. बाकी इतर सविस्तर वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल.

Updated on : 23 September 2024

  • गोळा फेक ( शॉट पुट थ्रो ) (Shot Put Throw - Athletics Games)
    ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 -25
    पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे .यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धा 2024- 25 या दिनांक 24-9 -2024ते 29- 9 -2024 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी.येथे होणार होत्या.
    परंतु काही तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी दिनांक 6-10-2024 ते 9-10-2024 या कालावधीत होणार आहेत. बाकी इतर सविस्तर वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल.

  • खो-खो (Kho-Kho - Team Games) शालेय खो खो स्पर्धा वेळापत्रकात वरिष्ठांच्या सुचणेनुसार पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे. 14वर्ष मुली 29-09-2024 व 30-09-2024 . या प्रमाणे स्पर्धा होतील. स्पर्धा ठिकाण पंडीत दिनदयाळ मैदान. शाहूनगर.

Updated on : 18 September 2024

DSO Updates

Location: Dr. Babasaheb Ambedkar Maidan, Sant Tukaram Nagar, Pimpri
Reporting Time: 9 AM
Students should bring:

  • Water bottle

  • Tiffin (lunch box)

Transportation:

  • Parents are responsible for arranging pick-up and drop-off for their children during the tournament.

  • This includes any travel required to locations in Pune or even outside of Pune.

  • Parents are expected to wait at the venue after the drop-off. That way, they can immediately pick up their children once the matches are over.

  • School coaches will not be available for individual sports.

List of participating students:

image (42)

Updated on : 16 September 2024

महत्त्वाची सूचना* रायफल शूटिंग स्पर्धा 2024/25 पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायफल शूटिंग स्पर्धा या **दिनांक 16 सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये नियोजित होत्या* तरी काही तांत्रिक कारणास्तव रायफल शूटिंगच्या स्पर्धांच्या तारखेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे दिनांक 19 सप्टेंबर 2024 ते दिनांक 22 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये"रायफल शूटिंग सेंटर"- स्वामी विवेकानंद क्रिडासंकुल,कृष्णानगर, चिखली स्पाईनरोड शेजारी या ठिकाणी होणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रिडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर आट्या-पाट्या स्पर्धा दिनांक , 18/9/2024 ते 21/09/2024 या तारखेला एच. ए. स्कूल पिंपरी येथे होणार आहेत. दिनांक व वयोगट 18/9/2024 रोजी 14 व 17 वर्ष खालील मुले दिनांक व वयोगट 19/9/2024 रोजी 14 , 17 आणि19 वर्ष खालील मुली दिनांक व वयोगट 20/9/2024 रोजी 19 वर्ष खालील मुले वरील प्रमाणे त्या त्या वयोगटा नुसार रिपोर्ट सकाळी 9:00 पर्यत करावे येताना एन्ट्री फ्रॉम आणि खेळाडु ओळख पत्र सोबत आणावे.

पिंपरी चिचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रायफल शुटिंग स्पर्धा या दिनांक १६ सप्टेबर २०२४ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीतमध्ये नियोजित होत्या. तरी काही तांत्रिक कारणास्तव रायफलशुटिंगस्पर्धाच्या तारखेमध्ये खालील प्रमाणेबदल करण्यात येत आहे. दिनांक १८ सप्टेबर २०२४ ते २१ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये" रायफल शुटिंग सेटर " स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल कृष्णानगर चिखली स्पाईन रोड शेजारीया ठिकाणी होणार आहेत

Updated on : 16 September 2024

Schoolympics 2024

Student Registration : https://schoolympics.whitecopperevents.com/upcoming-events
How to Register:

  1. Open the Schoolympics link https://schoolympics.whitecopperevents.com/upcoming-events

  2. You will see student and school registration options. Click on student registration.

  3. Read all rules and regulations carefully. This is important, since all required key information (tournament overviews, eligibility, tournament dates and timings are mentioned here. Please do not skip reading through!

  4. At the bottom of the page, check the box that says "I accept the above rules and regulations."

  5. After accepting the rules, the student registration form will open.

  6. Fill out all required details in the registration form.

  7. Complete the payment process.

  8. Once payment is confirmed, your registration will be finalized.

Schoolympics Games - Event Categories:

Screenshot 2024-09-16 155327Individual 2Ath 3Ath 4Bad 5Boxing 6Chess 7Cycling 8Gymnasti91010Shooting11Skating 12Swiming 13Swiming 14Table Tennis 15Taekowando 16Taekowondo 17Tennis 18Wrestling 19

Updated on : 09 August 2024

Subroto Mukherjee Football Tournament सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
&
Athletics मैदानी क्रीडा स्पर्धा

1111112222

Swimming जलतरण क्रीडा स्पर्धा333344444

Archary आर्चरी क्रीडा स्पर्धा
Archery

Shooting शूटिंग स्पर्धाShooting

yogasan योगासन क्रीडा स्पर्धाYogasana

Cycling सायकलिंग क्रीडा स्पर्धाCycling

Gymnastics जिमनॅस्टिक्सGym

Skating स्केटिंगSkating

Wrestling कुस्तीWrestling

Individula वैयक्तिक खेळIndi

Team Games सांघिक खेळTeam game 1 Team game 2

Updated on : 24 July 2024

PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0001PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0002PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0003PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0004PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0005PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0006PCMC School District Sports Competition 2024-25 (1)_page-0007

Updated on : 15 July 2024

अनुदानित खेळ - प्राथमिक प्रवेशिका वर्ष 2024-25


1. वैयक्तिक खेळ


2. जलतरण खेळ


3. अ‍ॅथलेटिक्स खेळ


4. सांघिक खेळ


5. इतर सांघिक


6.अ‍ॅथलेटिक्स खेळ (सांघिक/ रिले)


7. जलतरण खेळ (सांघिक/ रिले)


Was this article helpful?

On this page